Indian Army Women Agniveer Bharti 2026

Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026 




एकूण जागा: पद संख्या नमूद नाही.


Post Details | पद तपशील

Post Name
पदाचे नाव
Vacancy
जागा
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस -
Total -



Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

उंची: 162 सेमी.


Age Limit | वयोमर्यादा 

जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.


Application Fee | अर्ज फी

₹250/-


Application Mode | अर्ज पद्धत

Online Application
ऑनलाइन अर्ज


Important Dates | महत्वाच्या तारखा

Last Date:  10 एप्रिल 2026

  • Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026

घरबसल्या अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरून मिळेल. तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाही.


📞 8421262680

घरबसल्या अर्ज भरून मिळेल – कुठेही येण्याची गरज नाही