Indian Army ZRO Pune Bharti 2026
Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्य भरती 2026 [सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा]
एकूण जागा: पद संख्या नमूद नाही.
Post Details | पद तपशील
| पद क्र. | पदाचे नाव |
| 1 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) |
| 2 | सिपॉय फार्मा |
| 3 | अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस |
Educational Qualification | शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
- पद क्र.3: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
Age Limit | वयोमर्यादा
- पद क्र.1: जन्म 01 जुलै 2004 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
- पद क्र.2: जन्म 01 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
- पद क्र.3: जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
Application Fee | अर्ज फी
₹250/-
Application Mode | अर्ज पद्धत
Online Application
ऑनलाइन अर्ज
Important Dates | महत्वाच्या तारखा
Last Date: 10 एप्रिल 2026
- Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026
घरबसल्या अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरून मिळेल. तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाही.
📞 8421262680
घरबसल्या अर्ज भरून मिळेल – कुठेही येण्याची गरज नाही
घरबसल्या अर्ज भरून मिळेल – कुठेही येण्याची गरज नाही