⚕️ UPSC CMS Bharti 2026: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 [1358 जागा] 🩺

UPSC CMS Bharti 2026: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026

Post Details : 1358 Posts

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 (CMS)


Post Details | पद तपशील

Post Name Vacancy
केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी 864
रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 450
नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी 14
दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II 30
Total 1358

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

  • MBBS पदवी.

Age Limit | वयाची अट:

  • 01 ऑगस्ट 2025 रोजी 32 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Application Fee | अर्ज फी

General/OBC: ₹200/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


Important Dates | महत्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026  (06:00 PM)
  • परीक्षा: 02 ऑगस्ट 2026

Important Links


📞 8421262680

घरबसल्या अर्ज भरून मिळेल – कुठेही येण्याची गरज नाही