Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती
Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026
एकूण : पद संख्या नमूद नाही
Post Details | पद तपशील
| Post Name पदाचे नाव |
Vacancy जागा |
|---|---|
| अग्निवीर (SSR) 01/2027 & 02/2027 बॅच | - |
| अग्निवीर (MR) 01/2027 & 02/2027 बॅच | - |
| अग्निवीर (MR) (Med) 02/2027 बॅच | - |
| Total | - |
Educational Qualification | शैक्षणिक पात्रता
- अग्निवीर (SSR): 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- अग्निवीर (MR): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
- अग्निवीर (MR) (Med): 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology)
Age Limit | वयोमर्यादा
- अग्निवीर (SSR/MR) 01/2027 बॅच: जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2008 च्या दरम्यान.
- अग्निवीर (SSR/MR) 02/2027 बॅच: जन्म 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 च्या दरम्यान.
- अग्निवीर (MR) (Med) 02/2027 बॅच: जन्म 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 च्या दरम्यान.
Application Fee | अर्ज फी
- ₹550+18% GST
Application Mode | अर्ज पद्धत
Online Application
ऑनलाइन अर्ज
Important Dates | महत्वाच्या तारखा
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2026
- परीक्षा (Stage I-INET): मे 2026
- परीक्षा (Stage II- 01/2027): सप्टेंबर/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
- परीक्षा (Stage II- 02/2027): फेब्रुवारी/मार्च/मे 2027
- जाहिरात (PDF)
SSR
MR
MR (Med)
घरबसल्या अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरून मिळेल. तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाही.
📞 8421262680
घरबसल्या अर्ज भरून मिळेल – कुठेही येण्याची गरज नाही
घरबसल्या अर्ज भरून मिळेल – कुठेही येण्याची गरज नाही